Prasad Oak | वर्षभरात एक मास्क पण नाही घेतला - प्रसादाची बायकोसाठी भन्नाट पोस्ट
2021-04-09 0
अभिनेता प्रसाद ओक सोशल मीडियावर नेहमीच मिश्किल स्वभावानुसार काही ना काही पोस्ट करत असतो. त्याने नुकतंच मास्क वरून बायकोसाठी म्हणजेच मंजिरी ओकसाठी एक पोस्ट केली आहे. बघूया काय म्हणतोय प्रसाद. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale